10 Best Whey Protein In India 2021 |
मित्रांनो तुम्हाला जर व्हेय प्रोटीन बद्दल जाणून घ्यायचे असेल तर हि पोस्ट नक्की पूर्ण वाचा ह्यात तुम्हाला Whey protein कसे बनवले जाते ? त्याबद्दल हि पूर्ण माहिती देणार आहे ..
व्हेय प्रोटीन कधी बनवले जाते हे सुद्धा जर जाणून घ्यायचे असेल तर पोस्ट नक्की पूर्ण वाचा . इथे मी तुम्हाला जगातील Top 10 Whey protein च्या ब्रँड ची नावे सांगणार आहे
Note:- आम्ही कुणालाही व्हे प्रोटीन्स वगेरे घेण्याचा सल्ला देत नाही आहोत आणि आम्ही कुणालाही प्रमोट करत नाही आहोत. आम्ही फक्त तुम्हाला त्यांबद्दल माहिती देत आहोत.
Whey protein म्हणजे काय ?
मित्रांनो दुधात प्रोटीन चे दोन प्रकार असतात पहिला म्हणजे whey आणि casein. दुधात असलेल्या कॅसिनपासून व्हेय वेगळे करून व्हेय प्रोटीन देखील बनवता येतात.
मित्रांनो आता आपण कॅसेन प्रोटीन आणि व्हेय प्रोटीन मधला फरक घेऊया .
For You :- Best Hacking Tutorial
Whey protein :-
मित्रांनो व्हेय प्रोटीन हे एक कंप्लिट प्रोटीन आहे . ह्यातून आपल्याला BCAA , Carbs, Fat आणि इतर नुतरियेण्टस मिळतातं . मित्रांनो व्हेय प्रोटीन हे एक फास्टेस्ट डिझेस्टिव्ह प्रोटीन आहे .
तर मित्रांनो हे प्रोटीन कोणी व कस कधी घ्यायचं असत हे जाणून घ्यायचं असेल तर पोस्ट पूर्ण वाचा . व हे प्रोटीन वोरकोट च्या नंतर ३० मिनिटे च्या आत घीतलेले चांगले असते .
Casein protein :-
मित्रांनो प्रोटीन दुसरा प्रकार म्हणजे केसीन प्रोटीन . हे प्रोटीन दिगेस्ट होत नाही . हे प्रोटीन स्लोव डीजेस्टिव्ह प्रोटीन ओळखले जाते .
मित्रांनो हे प्रोटीन रात्री घेतले जाते कारण रात्री झोपताना बॉडी रिकव्हरी च्या फेज मध्ये जाणार असते तेव्वा आपल्या बॉडी ला सातत्याने प्रोटीन चा पुरवता होत ,राहावा म्हणून हे स्लोव दिगेस्ट होणार प्रोटीन रात्री घेतलं जात.
Whey protein कसे बनवले जाते ?
मित्रांनो व्हेय प्रोटीन हे चीझ बनवण्याच्या प्रोसेस चे बायप्रोडुकॅट. म्हणजे जेव्हा दुधापासून पनीर वेगळं केलं जात तेव्हा जे पाणी शिल्ल्लक राहत त्या पाण्या पासून व्हे प्रोटीन बनवले जाते .
मित्रांनो तुम्हाला हि जर जाणून कि Whey protein घरी कसे बनवावे तर पुढच्या आर्टिकल मध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल .
ह्या आर्टिकल मध्ये आपण जाणून घेऊया कि हे व्हेय प्रोटीन बाहेर कसे तयार केले जाते .
How whey Protein is manufractured in Marathi
मित्रांनो व्हेय प्रोटीन हा एक एक डेअरी प्रॉडक्ट आहे . मित्रांनो Newzeland मधील गायी ज्या गायी खास ह्या कारण साठीच बनवल्या गेल्या असतात .
त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या मेडिसिन वगैरे चा वापर केला गेलेला नसतो . मित्रांनो Raw दुधात ५% लॅक्टोसे , ४% फॅट आणि ३.% प्रोटीन आढळले जाते.
तर हे दूध एका मोट्या कंटेनर मध्ये एकत्र करून factory मध्ये नेहले जाते . मित्रांनो हे दूधत बॅक्टरीया असतात त्यामुळे ते दूध डेअरी मध्ये गेल्यावर त्याचे Pasteurization केले जाते .
मित्रांनो Pasteurization झ्हाल्यावर ह्यात २०% व्हेय प्रोटीन व ८०% कॅसेईन प्रोटीन आढळले जाते . आता मित्रांनो ह्या दुधात chymossin नावाचे एक एंझ्याम ऍड केले जाते .
व मित्रांन्नो आता ह्या दुधाचे रूपांतर कर्ड मध्ये होते . आता हे दूधयाचे एक सॉलिड पार्ट आणि ऌ पार्ट मध्ये रूपांतर होते . हे दूध नासल्यावर जसे दिसत असते तसेच दिसत असते .
आता ह्यातला सॉलिड पार्ट आहे तो cheese म्हणून वापरला जातो तर liquid पार्ट ला व्हेय प्रोटीन बनवण्यासाठी वापरला जातो .
मित्रांनो आता जे LIQUID पार्ट बघितला तो आता पुढे फिल्टर करायला सोडला जातो कारण ह्यात फॅट आणि कॅरटब्स चे प्रमाण असते . ते काढून टाकले जाते .
मित्रांनो आता ह्या WHEY प्रोटीन चे सुद्धा पुढे ३ प्रकार पडतात
१] CONCENTRATE
२] HYDROLYSID व्हेय प्रोटीन
३] ISOLATE व्हेय प्रोटीन
Concentrate Whey Protein ( WPC)
मित्रांनो ह्यात सगळ्यात कमी प्रमाणात फॅट व कार्ब्स असतात . ह्यात ३०% ते मॅक्स ९०% पॅरेण्ट प्रोटीन असते . हे प्रोटीन Lean Gaining साठी सगळ्यात उत्तम मानले जाते . कारण ह्यात फॅट व कार्ब्स च प्रमाण फारच कमी असते .
Hydrolised Whey Protein ( WPIS )
WPH हे WHEY प्रोटीन "अगोदर पचवलेले" स्वरूप मानले जाते कारण ते आधीच आंशिक हायड्रोलिसिसमधून गेले आहे - पप्रोटीन शोषण्यासाठी शरीरासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया. WPH ला व्हेय प्रोटीनच्या इतर दोन प्रकारांइतके पचन आवश्यक नसते.
Whey protein isolate ( WPH )
सर्व फॅट आणि लैक्टोज काढून टाकण्यासाठी WPI वर प्रक्रिया केली जाते. डब्ल्यूपीआय सामान्यतः किमान 90 टक्के प्रथिने असते.
Benefits Of Whey Protein
- Weight Loss
- Anti-cancer properties
- Lowering cholesterol
- Asthma वर उपायकारक
Side Effect Of Whey Protein
- stomach pains
- cramps
- reduced appetite
- nausea
- headache
Whey protein कधी घ्यावे ?
मित्रांनो व्हे प्रोटीन तुम्ही ५ ते ६ मंथ जिम हवी . वेइगत सुद्धा फार महत्वाचं आहे वेइगत ६० - ६५ तरी असायला हवं . कारण वेट जर कमी असेल तर व्हे प्रोटीन घेतल्यावर तुमचं वेट आणि कमी होनार आहे .
मित्रांनो व्हेय प्रोटीन जर तुम्ही घेत असाल तर त्याच्याबरोबर तुमचं कार्ब्स इंटके सुद्धा असायला हवं कारण बॉडी मध्ये प्रोटीन च ऍबसॉरपशन होण्या साठी कार्ब्स ची गरज असते .
व्हे प्रोटीन हे WORKOUT नंतर १५ ते ३० मिनिटे च्या आत घ्यायचे असते .
10 Best Whey Protein In India 2021
- Optimum Nutrition Gold Standard
- MuscleBlaze Whey Gold Protein
- MuscleTech NitroTech Performance Series
- Dymatize Elite whey protein
- Ultimate Nutrition ISO Sensation 93
- Isopure Low Carb 100% Whey Protein
- Optimum Nutrition 100% Whey Gold Standard
- Myprotein Impact Whey Isolate
- BSN SYNTHA-6 Whey Protein Powder
- MuscleBlaze Whey Protein
Optimum Nutrition Gold Standard
- Protein per scoop: 25 g
- Serving size: 31g
- Whey protein type: Isolate Whey Protein Powder
- Other ingredients: amino acids, BCCAs, glutamine, and glutamic acid, sugar, carbs, minerals, etc.
- Available flavor: Chocolate Bliss, Double rich chocolate, Extreme milk chocolate, Rich vanilla, Delicious Strawberry, peanut butter, Vanilla ice cream, Mocha Cappuccino, Coffee, Cookies and cream, Chocolate peanut butter, Rocky Road, Smooth Banana
- Overall score: 4.5/5
Dymatize Elite Whey Protein:
- Protein per scoop: 25g of protein per serving
- Serving size: 36g
- Whey protein type: concentrate + isolate whey
- Other ingredients: whey protein blend concentrate, whey protein isolate, hydrolyzed whey protein concentrate, amino acids, glutamine, and glutamic acid, BCCAs
- Available flavor: Rich chocolate, Chocolate Peanut butter, Chocolate cake batter, Chocolate Fudge, Cookies and Cream, Gourmet Vanilla, Café Mocha, Snickerdoodle, Smooth Banana, Strawberry blast, Vanilla cupcake, Raspberry cheesecake
- Overall score: 4/5
Isopure Low Carb 100% Whey Protein
- Protein per scoop: 25 g
- Serving size: 31 g
- Whey protein type: Isolate protein
- Other ingredients: Glutamine and BCCAs
- Available flavor: Dutch chocolate, Chocolate, Alpine punch, Apple Pie, Banana cream, Chocolate peanut butter, Cookies and cream, Creamy Vanilla, Mango peach, Mint chocolate chip, Pineapple orange banana, Strawberries and cream, Toasted coconut, Vanilla Salted Caramel
- Overall score: 4/5
Optimum Nutrition (ON) 100% Whey Gold Standard
- Protein per scoop: 24 g
- Serving size: 30.4 g
- Whey protein type: Isolate and concentrate whey protein
- Other ingredients: whey protein isolate, whey protein concentrate, whey protein peptides, Lecithin, natural and artificial flavors, Acesulfame potassium, Valine, Leucine, and Isoleucine
- Available flavor: Double Rich Chocolate
- Overall score: 4/5
मित्रांनो बेस्ट व्हेय प्रोटीन हि पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच नक्कीच रिप्लाय देऊ. असल्याचं माहिती साठी स्टे कनेक्टेड 💖 .
إرسال تعليق