Shivaji Maharaj captions in Marathi
Shivaji Maharaj captions in Marathi
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर वीरश्री संचारणार नाही असे होणार नाही. रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही म्हणून shivaji maharaj caption in marathi येथे दिले आहेत ते तूम्ही तुमच्या instagram ,Facebook वरती शेअर करू शकता व तुमच्या ह्या कृतीतून तूम्ही तुमच्या फुडील पिढी साठी आदर्श बनवू शकता.

shivaji maharaj caption in marathi 

🚩अंगात हवी रग… रक्तात हवी धग… छाती आपोआप फुगते…. एकदा जय शिवराय बोलून बघ🚩

🚩हे बघ भाऊ! महिलेची सुरक्षा असो किंवा आतंकवाद राजे असते तर परिस्थिती वेगळी असती.🚩

||‘🚩छत्रपती शिवराय’ हेच आमचे गुरु!🚩||

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो.. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी..अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती.. तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’

🚩जिथे शिवभक्त उभे राहतात.. तिथे बंद पडते भल्या भल्याची मती.. अरे मरणाची कुणाला भीती.. कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती🚩

शूरता हा माझा आत्मा आहे… ‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे… क्षत्रिय हा माझा धर्म आहे… छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे…|| जय शिवराय||

जाती धर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे

 ||🚩🚩स्वराज्य🚩🚩||

मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल. मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.

लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र.. एकाकी लढला होता.. भिनलेले बाळकडू रक्तात जिजाऊंनी शेर घडवला होता.

🚩शिवबांचे रक्त आमचे, जन्म आमुचा या जातीचा.. रगारगात आमच्या माणुसकी… अभिमान आम्हाला मातीचा🚩

पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात.पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे मराठेच असतात.

🚩जातीपेक्षा मातीला.. अन् मातीपेक्षा जास्त आम्ही छत्रपतीला मानतो.🚩

जिथे महाराजांचा घाम पडला, तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले…जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या.. तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला.

पुत्र जिजाऊंना झाला..पुत्र शहाजी राजेंना झाला…पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला.. माझा शिवबा जन्माला आला.

🚩अंगात हवी रग… रक्तात हवी धग… छाती आपोआप फुगते…. एकदा जय शिवराय बोलून बघ🚩

हे बघ भाऊ! महिलेची सुरक्षा असो किंवा आतंकवाद राजे असते तर परिस्थिती वेगळी असती.

|| ‘छत्रपती शिवराय’ हेच आमचे गुरु! ||

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो.. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी..अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती.. तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’

जिथे शिवभक्त उभे राहतात.. तिथे बंद पडते भल्या भल्याची मती.. अरे मरणाची कुणाला भीती.. कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती

शूरता हा माझा आत्मा आहे… ‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे… क्षत्रिय हा माझा धर्म आहे… छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे… जय शिवराय

जाती धर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य

मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल. मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.

लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र.. एकाकी लढला होता.. भिनलेले बाळकडू रक्तात जिजाऊंनी शेर घडवला होता.

🚩शिवबांचे रक्त आमचे, जन्म आमुचा या जातीचा.. रगारगात आमच्या माणुसकी… अभिमान आम्हाला मातीचा🚩

🚩🚩पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात.पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे मराठेच असतात.🚩🚩

जातीपेक्षा मातीला.. अन् मातीपेक्षा जास्त आम्ही छत्रपतीला मानतो.

जिथे महाराजांचा घाम पडला, तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले…जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या.. तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला.

पुत्र जिजाऊंना झाला..पुत्र शहाजी राजेंना झाला…पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला.. माझा शिवबा जन्माला आला.

Shivaji Maharaj Quotes In Marathi

शिवाजी महाराजांचे विचारच त्यांच्या स्वराज्याची प्रेरणा होती. त्यामुळे महाराजांचे हे विचार जाणून घेणे फार महत्वाचे आहेत

🚩स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.🚩

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.

सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.

एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.

कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.

ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही मातीचा गोळा वाटतो.

असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,खरी विरता विजयात आहे.

जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.

सर्वप्रथम राष्ट्र,नंतर गुरु,मग पालक, मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.

🚩शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.🚩

लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेले एक छोटे पाऊल पुढे जाऊन मोठे लक्ष्य ही गाठू शकते.

कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा

Shivaji Jayanti Wishes In Marathi

शिवाजी महाराजांचा जन्म हा मराठ्यांसाठी नवा सुर्योदय घेऊन आला. त्यांच्या या जन्म दिवसाच्या खास शुभेच्छा अर्थात शिवजयंतीच्या शुभेच्छा आप्तेष्टांना पाठवून हा दिवस साजरा करा

आशीर्वादासोबतच विचार घेऊया, लोककल्याणकारी राज्य घडवूया… शिवजयंतीच्या शुभेच्छा

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज

आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक

होतो

ज्यांच्यामुळे आज आमचं

अस्तित्व आहे……..

|| शिवछत्रपती ||

पापणीला पापणी भिडते”

त्याला निमित्त

म्हणतात…

  ‎वाघ दोन पावलं मागे

सरकतो त्याला ‎अवलोकन म्हणतात…

आणि

” ‎_हिंदवी_स्वराज्याची_स्थापना “

करणाऱ्या ‎_वाघाला 

” ‎_छत्रपती_शिवराय_म्हणतात …..”

      🚩जय शिवराय🚩

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वशिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता…. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता… जय भवानी…. जय शिवाजी… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली, शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. शिवजयंतीच्या या शुभ दिनी महाराजांना मानाचा मुजरा 

इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

एक विचार समतेचा… एक विचार नितीचा… ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा… छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

‘भगवा’ धरला नाही भावनेच्या भरात…350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी…… तो रोवलाय ‘तुळशी’सारखा आमच्या दारात… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले…. स्वराज्यस्वप्न तव साकारिले… गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा… शिवराया तूज मानाचा मुजरा… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!

विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला… वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला… स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय!

जन्मदिन शिवरायांचा*

*सोहळा मराठी अस्मितेचा

🚩जय शिवराय ! जय शिवशाही🚩

ज्या_मातीत जन्मलो_तीचा रंग_

सावळा_आहे.

सह्याद्री_असो_वा हिमालय,

छाती_ठोक_सांगतो “मी_छत्रपती_

शिवरायांचा_

मावळा_आहे.

🚩 जय_जिजाऊ_जय_शिवराय

_जय शंभूराजे.🚩

जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकेडे मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.. जय शिवराय

सिंहाची चाल… गरुडाची नजर.. स्त्रियांचा आदर… शत्रूचे मर्दन… असेच असावे मावळ्यांचे वर्तन… हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.. जय शिवराय

सावरकरांचे विचार मराठीतून

सिंहाची चाल ,गरुडाची नजर,

स्त्रीयांचा आदर ,शत्रूचे मर्दन

असेच असावे मावळ्यांचे वर्तन

ही शिवाजी महाराजांची शिकवण

🚩जय भवानी जय शिवराय🚩

गाठ बांधून घे ” काळजाशी ” अशी जी सुटणार

नाही ,

ही आग आहे ” इतिहासाची ” जी विझणार

नाही ,

मी धगधगता प्राण ” स्वराज्याचा ” मरणार

नाही ,

” शिवछत्रपतींच्या ” किर्तीला शब्द माझे

पुरणार नाही .

shivaji maharaj thoughts in marathi

प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सहा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाई पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी!

जागविल्याशिवाय जाग येत नाही.. ओढल्याशिवाय काडी पेटत नाही… तसे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो, पण आम्ही मराठी माणसांसाठी हे पवित्र मंदिर आहे, शिवजयंतीच्या शुभेच्छा!

भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे… घाबरतोस काय कोणाला येड्या तू शिवबाचा वाघ आहे.. जय शिवाजी

स्वातंत्र्याचा सूर्य शिवराय.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

देवाला दुधाचा अभिषेक करुन सत्तेसाठी झगडणारे खूप जाण पाहिले.. पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपती शिवराय माझे

छत्रपती शिवाजी महाराज कधीच धर्मासाठी जगले ना.. स्वत:साठी जे काही केलं ते सगळ्या प्रजेसाठी! शिवजयंतीच्या शुभेच्छा!

ताठ होतील माना, उंच होतील नजरा… या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा! 

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय… शिवजयंतीच्या शुभेच्छा! 

सह्र्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा… दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा! महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही, माझ्या शिवबांचा दरारा… शिवजयंतीच्या शुभेच्छा

जन्म दिला जिने, तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु… धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

एक राजा जो रयतेसाठी जगला,एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारुन स्वराज्याला जन्म दिला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

chhatrapati shivaji maharaj caption

आज आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांचे विचार shivaji maharaj thoughts, त्यांच्या जयंतीला पाठवता येतील असे शुभेच्छा संदेश shivaji maharaj quotes, व्हॉटसअॅप स्टेटस shivaji maharaj status in marathi, शिवाजी महाराज घोषवाक्य shivaji maharaj slogan in marathi, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा Shivaji Jayanti Wishes In Marathi तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वशिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता…. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता… जय भवानी…. जय शिवाजी… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली, शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. शिवजयंतीच्या या शुभ दिनी महाराजांना मानाचा मुजरा 

इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

एक विचार समतेचा… एक विचार नितीचा… ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा… छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

‘भगवा’ धरला नाही भावनेच्या भरात…350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी…… तो रोवलाय ‘तुळशी’सारखा आमच्या दारात… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले…. स्वराज्यस्वप्न तव साकारिले… गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा… शिवराया तूज मानाचा मुजरा… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

तुमच्या जवळ आणखी shivaji Maharaj captions in Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏धन्यवाद्🙏

आम्हाला आशा आहे की हा shivaji Maharaj captions in Marathi 2021 तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….👍

Post a Comment

Previous Post Next Post